विनय मिरकले वकील

लातूर जिल्हा व परिसरातील विशेषतः मौजे सेलू तालुका औसा जिल्हा लातूर हद्दीतील तमाम जनतेस या जाहीर प्रगटन द्वारे सूचित करण्यात येते की माझे पक्षकार देवासला हणमंत चामे यांनी मला दिलेल्या माहितीवरून व दाखवलेल्या कागदपत्रा वरून तसेच मला वकील म्हणून अधिकृत केले वरून सर्व जनतेच्या माहितीस्तव पुढीलप्रमाणे जाहीर प्रगटन देत आहे. माझे पक्षकार यांनी व्यंकट प्रल्हाद