अॅड. महेश एम. मुळे

जाहीर प्रगटन अॅड. महेश एम. मुळे यांच्या तर्फे मो न ९४२३७२०४५८. कार्यालय द्वारा. सुजीत य. देशपांडे, (तावशीकर) पत्ता: दयाराम रोड, लातूर. माझे पक्षकार यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत. विद्यमान मालक राजेंद्र बालकिसनजी खटोड लातूर.. घर जागा मिळकत वर्णन