१] आसदखान साहेबखान पठाण, २] श्री. शार्दुल लिंबराज शिंदे

दिनांक २८.०९.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. संदीप एस. औसेकर. “समृद्धी” वाल्मिक नगर, लातूर. ९८२२५३८४०८. माझे पक्षकार १] आसदखान साहेबखान पठाण, २] श्री. शार्दुल लिंबराज शिंदे, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत प्लॉट विद्यमान मालक १] त्रिंबक केरबा शिंदे, २]