मुरलीधर सोपानराव जाधव

दिनांक २६.१०.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. दिगंबर शिवाजी दळवे. संभाजी नगर, कव्हा रोड, लातूर.९९७०३४०५१२. माझे पक्षकार मुरलीधर सोपानराव जाधव, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत प्लॉट विद्यमान मालक मोहन नरसिंग सूर्यवंशी, राहणार कव्हा ता. लातूर. मौजे कव्हा ता लातूर

नितीन शंकरराव मंडाळे व संतोष जरासंध यादव

दिनांक २२.१०.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. संदीप एस. औसेकर. “समृद्धी” वाल्मिक नगर, बार्शी रोड, लातूर. ९८२२५३८४०८. माझे पक्षकार १) नितीन शंकरराव मंडाळे रा. श्री नगर लातूर व २) संतोष जरासंध यादव, रा एल.आय.सी. कॉलोनी, लातूर, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की,

अमित लिंबराज पाटील

दिनांक २०.१०.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. विद्यासागर ज. जाधव. भाऊसाहेब प्लाझा, खाडगाव रिंग रोड, लातूर. ९४२०२१६१४१. माझे पक्षकार अमित लिंबराज पाटील, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, NAGARPALIECHY स्थावर मिळकत fप्लॉट विद्यमान मालक रविराज अशोकराव देशमुख, राहणार परभणी. मौजे खाडगाव जमीन

जयदत्त लिंबराज पवार

दिनांक २९.०९.२०१८ जाहीर प्रगटन तमाम जनतेस विशेषतः अंबाजोगाई परिसरातील सर्व जनतेस आणि धनादेशामार्फत रकमेची देवाण घेवान व्यवहार करण्यार्या वित्तीय संस्थांना या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार नामे जयदत्त लिंबराज पवार, रा. असरडोह तांडा ता धारूर जि बीड हा. मु. संभाजी नगर, पोखरी रोड, अंबाजोगाई हे अंबाजोगाई शहर येथे जयकला कॉम्पुटर एज्युकेशन या

अर्चना संतोष जाधव

दिनांक १२.१०.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. दिगंबर शिवाजी दळवे. संभाजी नगर, कव्हा रोड, लातूर.९९७०३४०५१२. माझे पक्षकार अर्चना संतोष जाधव, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत प्लॉट विद्यमान मालक शामसुंदर रामलालजी मंत्री, राहणार सीताराम नगर लातूर. सी. टी. सर्व्हे क्र.