अश्विनी शिवयोगी स्वामी लातूर

दिनांक ०९.११.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. संदीप एस. औसेकर. “समृद्धी” वाल्मिक नगर, बार्शी रोड, लातूर. ९८२२५३८४०८. माझे पक्षकार अश्विनी शिवयोगी स्वामी लातूर, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत प्लॉट विद्यमान मालक अनुराधा भागवत थेटे व डॉ. अजय अनिरुद्ध जाधव.