अमित रमेश गोडभरले व सौ. स्नेहा अमित गोडभरले

दिनांक २०.१२.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. संदीप एस. औसेकर. “समृद्धी” वाल्मिक नगर, बार्शी रोड, लातूर. ९८२२५३८४०८. माझे पक्षकार १] अमित रमेश गोडभरले व २] सौ. स्नेहा अमित गोडभरले रा. रामवाडी (खरोला) ता. रेणापूर जि. लातूर, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की,

शिवनंदा माधव कदम

दिनांक ११.१२.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. दिगंबर शिवाजी दळवे. संभाजी नगर, कव्हा रोड, लातूर.९९७०३४०५१२. माझे पक्षकार शिवनंदा माधव कदम, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रसर्व्हेनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत प्लॉट विद्यमान मालक ज्योती विठ्ठलराव राउत, राहणार लातूर. जमीन सर्व्हे क्र. ४४/२/ब पैकी प्लॉट