रामनिवास गोविंदलाल भुतडा

दिनांक ०१.०५.२०१९. जाहीर-प्रगटनचा खुलासा तर्फे अँड. मंगेश महिंद्रकर. लक्ष्मी कॉलोनी, जुना औसा रोड, लातूर. मो. क्र. ९८२३०४९२६०. ९८९०४४९२६०. माझे पक्षकार रामनिवास गोविंदलाल भुतडा, लक्ष्मीनिवास गोविंदलाल भुतडा, ओमप्रकाश गोविंदलाल भुतडा व ललिताबाई ओमप्रकाश भराडिया, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून दिनांक ३०.०४.२०१९ रोजी दैनिक लोकमत आणि दैनिक पुण्यनगरी मध्ये अँड. डी.