अँड. राजकुमार एम. बिराजदार, उदगीर.

दिनांक १३/०८/२०१९ जाहीर प्रगटन तर्फे अँड. राजकुमार एम. बिराजदार. दुकान नं. ११, पहिला मजला, डी, विंग, यशवंत पेपर समोर, उदगीर. ९८२३४९०५१६. माझे पक्षकार विजयकुमार नरसिंगराव गुरनाळे, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत fप्लॉट विद्यमान मालक संतोष बाबुराव शेरीकर. महानगरपालिका