नफिसाबेगम अब्दुल लतीफ पठाण

जाहीर प्रगटन अॅड. सचिन एस. बडवे यांच्या तर्फे मो न ९४२३७२०५०६. कार्यालय पत्ता: वाल्मिक नगर, बार्शी रोड, लातूर. माझे पक्षकार नफिसाबेगम अब्दुल लतीफ पठाण, बालेपीर गल्ली लातूर यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, प्लॉट मिळकत. विद्यमान मालक समद नाजीरसाब उजेडे, लातूर..