जयदत्त लिंबराज पवार

दिनांक २९.०९.२०१८ जाहीर प्रगटन तमाम जनतेस विशेषतः अंबाजोगाई परिसरातील सर्व जनतेस आणि धनादेशामार्फत रकमेची देवाण घेवान व्यवहार करण्यार्या वित्तीय संस्थांना या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार नामे जयदत्त लिंबराज पवार, रा. असरडोह तांडा ता धारूर जि बीड हा. मु. संभाजी नगर, पोखरी रोड, अंबाजोगाई हे अंबाजोगाई शहर येथे जयकला कॉम्पुटर एज्युकेशन या