अमोल अंगादराव सोमवंशी

दिनांक ३१.०८.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. दिगंबर शिवाजी दळवे. संभाजी नगर, कव्हा रोड, लातूर.९९७०३४०५१२. माझे पक्षकार अमोल अंगादराव सोमवंशी, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत प्लॉट विद्यमान मालक प्रभाकर माधवराव सूर्यवंशी, राहणार हनमंतवाडी (अ. बु) ता निलंगा जि लातूर.

कैलास प्रल्हाद गिरी

जाहीर प्रगटन अॅड. मंगेश स. महिंद्रकर, यांच्या तर्फे मो न ९८२३०४९२६० कार्यालय पत्ता: लक्ष्मी कॉलोनी, लातूर माझे पक्षकार कैलास प्रल्हाद गिरी यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत शेतजमीन विद्यमान मालक कैलास प्रल्हाद गिरी एकत्र कुटुंब मिळकत वर्णन जमीन गट

अॅड. मंगेश स. महिंद्रकर

जाहीर प्रगटन अॅड. मंगेश स. महिंद्रकर यांच्या तर्फे मो न ९८२३०४९२६०. कार्यालय पत्ता: लक्ष्मी कॅालनी, जुना औसा रोड, लातूर. माझे पक्षकार ललिता बाबुराव गुंडूरे, लातूर यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, प्लॉट मिळकत. विद्यमान मालक ललिता बाबुराव गुंडूरे लातूर.. महानगरपालिका हद्दीतील