सौ मीरा भ्र अविनाश ढवळे बोथी ता चाकूर

जाहीर प्रगटन विधिज्ञ पु. राजमल्ले. गांधी मार्केट २२/११२ लातूर, माझे पक्षकार सौ मीरा भ्र अविनाश ढवळे बोथी ता चाकूर जि लातूर. यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे मौजे हाडोळी ता चाकूर रा. जनीन ०७ एकर जमीन लोकमान्य कॉलेज जवळ १० रूम आर सी सी बांधकाम

सालार इस्माईल पठाण रा. अन्धोरा ता औसा

जाहीर प्रगटन एफ एस पटेल औसा. मो ९८९०९७०६९९. माझे पक्षकार सालार इस्माईल पठाण रा. अन्धोरा ता औसा. यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की. स्थावर मिळकत शेत जनीन विद्यमान मालक सालार इस्माईल पठाण. शेत जमीन मिळकत वर्णन मौजे रा. अन्धोरा ता औसा

धीरज विजयकुमार सीध्ये

जाहीर प्रगटन मी, धीरज विजयकुमार सीध्ये, रा. साले गल्ली, लातूर तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करतो की, स्थावर मिळकत खुला प्लॉट विद्यमान मालक माधव शामराव घवालकर, रा हत्ते नगर लातूर. प्लॉट मिळकत वर्णन मौजे महाराणाप्रताप नगर ता लातूर. सर्व्हे न ४ आणि ५, महानगरपालिका हद्दीतील क्षेत्र लांबी दक्षिण उत्तर २१५ फुट व रुंदी पूर्व