सचिन संदीपान अलापुरे,

दिनांक ३०.०८.२०१८. जाहीर प्रगटन तर्फे अँड. दिगंबर दळवे. संभाजी नगर, कव्हा रोड, लातूर.९९७०३४०५१२. माझे पक्षकार सचिन संदीपान अलापुरे, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत fप्लॉट विद्यमान मालक श्रीमंत नरसिंग मेढे. महानगरपालिका हद्दी मधील लातूर जमीन सर्व्हे क्र. ४७/२ प्लॉट

मोहम्मद सलीम पिता मोहम्मद जाफर चौधरी, अमननगर हैद्राबाद

जाहीर प्रगटन अॅड. अन्वर एस. शेख. यांच्या तर्फे मो न ९८९०७४३२१३. कार्यालय हुसेनिया कॉलोनी इंडिया नगर, लातूर. माझे पक्षकार मोहम्मद सलीम पिता मोहम्मद जाफर चौधरी, अमननगर हैद्राबाद, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत खुला प्लॉट विद्यमान मालक शरीफखान रौशनखान

विपीन नरेंद्र अग्रवाल

जाहीर प्रगटन जे. व्ही. देशमुख. वकील यांच्या तर्फे मो न ९८२२८३८११२. कार्यालय येरटे कॉम्प्लेक्स तळमजला कवठाळे हॉस्पीटल शेजारी अशोक हॉटेल लातूर. माझे पक्षकार विपीन नरेंद्र अग्रवाल, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, स्थावर मिळकत खुला प्लॉट विद्यमान मालक लक्ष्मण गहिनीनाथ येलगटे