जे. व्ही. देशमुख. वकील

जाहीर प्रगटन जे. व्ही. देशमुख. वकील यांच्या तर्फे मो न ९८२२८३८११२. कार्यालय येरटे कॉम्प्लेक्स तळमजला कवठाळे हॉस्पीटल शेजारी अशोक हॉटेल लातूर. माझे पक्षकार श्री मल्हारी मनोहरराव चोपडे, रा. संभाजी नगर, लातूर, मो न ८८८८८६६६८६. यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगतानाद्वारे सूचित करण्यात येते की, NAHANAGARPALIECHY

विनय मिरकले वकील

लातूर जिल्हा व परिसरातील विशेषतः मौजे सेलू तालुका औसा जिल्हा लातूर हद्दीतील तमाम जनतेस या जाहीर प्रगटन द्वारे सूचित करण्यात येते की माझे पक्षकार देवासला हणमंत चामे यांनी मला दिलेल्या माहितीवरून व दाखवलेल्या कागदपत्रा वरून तसेच मला वकील म्हणून अधिकृत केले वरून सर्व जनतेच्या माहितीस्तव पुढीलप्रमाणे जाहीर प्रगटन देत आहे. माझे पक्षकार यांनी व्यंकट प्रल्हाद