Welcome To Online Jahir Pragtan

ऑनलाइन जाहीर प्रगटन प्रत्येकाच्या हक्काचे पहिले संकेतस्थळ

संकेतस्थळाद्वारे नवे स्वरूप द्या

विविध प्रकारच्या जाहीर प्रघटन जुन्या पद्धतीने न देता आता नवीन स्वरूपात देऊ शकाल 

  • मालमत्ता देवघेव 
  • प्लॉट,फ्लॅट, रो-हाऊस आणि बंगलो  यांच्या  खरेदी विक्री संबधी  
  • शेती विषयक जाहीर प्रगटन 
  • कामाचे टेंडर 
  • जाहीर E-निविदा आणि सूचना 
  • जाहीर निवेदनाचे शुद्धिपत्रक 

सामान्य व्यक्तींना, आधुनिक पद्धतीने आणि कमी वेळेत अधिक लोकांपर्यंत आपले जाहीर प्रगटन योग्य किमतीमध्ये तसेच खूप कलावधीपर्यंत उपलब्ध होईल 

ई -प्रगटन द्वारे विविध व्यवसायिक, ठेकेदार, शेती विषयक आणि जमीन संदर्भात जुन्या पद्धतीने जाहिरातीसाठी लागणार खर्च टाळून नव्या पद्धतीने ऑनलाईन माध्यमाद्वारे कमी खर्चात  तात्काळ सर्व दूर जाहीर प्रगटन पोहोचण्याचे हे एक प्रभावी माध्यम आम्ही आपल्या सेवेत देत आहोत.  

जाहीर प्रगटन विषयी विशेष प्रतिक्रिया

E-Pragtan is now very useful for our people. Many people are getting their online pragatan through this site.It is saving our time & more money when we gives in newspaper
मंगेश महिंद्रकर
Advocate
We are using this portal and now it is easyly availble to show our jahir praghan. Affordable and very interactive online portable for every person.
विजय बडवणे
Designer
Best platform for advocate people. We are saving more money by putting out epragtan here. Instead of newspaper this is very comfortable and easyly available website.
विधीज्ञ. समद आय. शेख
Advocate Latur

आपले जाहीर प्रगटन देण्यास इच्छुक असल्यास खालील माहितीद्वारे देऊ शकता