सत्याई एंटरप्राईजेस

सत्याई एंटरप्राईजेस सादर करीत आहे खर्या अर्थाने सर्वोपयोगी संकेतस्थळ आहे, www. Epragatan.com

सत्याई एंटरप्राईजेस चा संकेतस्थळा अस्तित्वात आणण्याचा चा उद्देश :- 

1]      जाहीरनामा / जाहीर प्रगटनाचा खरा उद्देश सफल करण्याचा उपक्रम.

२]  आधुनिक संगणकीकृत युगात चालू पद्धतीतील त्रुटीना बगल देऊन संगणकाचा इंटरनेटचा वापर करून एक नवा जाहीर प्रगटन पायंडा.

३]  जाहीरनामा / जाहीर प्रगटन खर्या हित संबधी पर्यंत पोचवण्याचा उद्देश.

४]  स्थावर मिळकतीतील होत असलेल्या व्यवहार हा सर्वाना ज्ञात व्हावा हा उद्देश.

५]  कायदेशीर मान्यता.

सद्य स्थितीत जाहीरनामा / जाहीर प्रगटन देण्याची रीत अत्यंत जुनी आणि त्रुटीनी युक्त आहे. सद्य स्थितीतील जाहीरनामा / जाहीर प्रगटनची पद्धत उद्देश सफल करणारी नाही. कारण एका नगरात, शहरात, जिल्हात, प्रसिध्द होणारे अनेक दैनिक आहेत. सर्व दैनिक वाचणे शक्य नाही. त्यात प्रसिध्द होणारे जाहीरनामा / जाहीर प्रगटन हितसंबंधी पर्यंत पोचणे शक्य नाही. तद्वत जाहीरनामा / जाहीर प्रगटन चा उद्देश सफल होतच नाही. बरेच दैनिक दुकानांवर मिळत नाहीत, घरोघर पुरवले जात नाहीत. अश्या प्रकारचे दैनिक काही प्रतीत केवळ शासकीत कार्यालयात टेबल टेबल वर टाकले जातात. अशा दैनिकात प्रसिध्द झालेले जाहीरनामा / जाहीर प्रगटन चे उद्देश सफल होत नाही.

सत्याई एनरप्राईझेस ने अशा त्रुटी वर केलेली मात.

एकदा दिलेले प्रगटन कायम संकेत स्थळावर एका टच वर पाहता ऐणार.

कायम स्वरूपी स्टोअर राहणार.

जगातील कानाकोपर्यात हितसमंधी पर्यंत पोहोचणार.

हे सर्व अत्यंत माफक दरात.

न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य.

प्रसिध्द प्रगटणाला याच संकेतस्थळावर हरकत नोंदवण्याची सोय.