मंगेश सत्यप्रकाश महिंद्रकर, विधीज्ञ, लातूर

जाहीर प्रगटन

माझे पक्षकार सुवर्णा देवीदास महिंद्रकर (लग्नापूर्वी नाव)सुवर्णा गोपाळ गर्जे (लग्नानंतरचे नाव ) रा. नांदगाव ता. जि. लातूर यांनी दिलेली माहिती दर्शविलेले कागदपत्रे व अधिकृत केल्यावरुन लातूर जिल्ह्यातील विशेषत: नांदगाव येथील तमाम जनतेस सुचित करण्यात येते की, श्री गणेश जगन्नाथ फरकंडे रा. नांदेड ता. जि. नांदेड यांच् खरेदी, मालकी व कब्जे-वहिवाटीचा मौजे वरवंटी ता जि. लातूर येथील साई गजानन नगरी मधील खुला प्लॉट क्र. ४० पूर्ण याचे एकुण क्षेत्रफळ २२१४ चौ फुट आहे.

सदर प्लॉटची चतुः सिमा खालील प्रमाणे आहे,

पूर्वेस – प्लॉट क्र. ४१

पश्चिमस – प्लॉट क्र. ३९

दक्षिणेस – प्लॉट क्र. ५५

उत्तरेस – १२ मिटर रस्ता

येणेप्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील प्लॉटचे विद्यमान मालक श्री गणेश जगन्नाथ फरकंडे रा. नांदेड यांनी सदर प्लॉट माझे पक्षकारास कायमस्वरुपी विक्रीचा ठराव करुन, इसारापोटी कांही रक्कम स्विकारली आहे. तरी सदरील प्लॉटबाबत कोणाचा कांही हक्कसंबंध हितसंबंध, कर्जबोजा, दान, गहाण, लिन पोटगी, बक्षीसपत्र, वाटणी, वारसाहक्क, न्यायालयीन वाद कांही असल्यास त्यांनी सदर प्रगटन प्रसिध्द झालेपासून सात दिवसाचे आत माझे खालील कार्यालयीन पत्यावर लेखी उजर कागदपत्रासह नोंदवावा, मुदतीत कोणाचा काही उजर नाही आल्यास सदर जागा सर्वतोपरी निर्विवाद, निजोखीम आहे असे समजून माझे पक्षकार खरेदीखताचा व्यवहार पुर्ण करतील, मुदतीनंतर आलेले उजर माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

सबब हे जाहीर प्रगटन दिनांक -१८/०१/२०२४.

जाहीर प्रगटन देणार-

मंगेश सत्यप्रकाश महिंद्रकर, अॅडव्होकेट लातूर

पत्र व्यवहाराचा पत्ता – “आबासाहेब संकुल” मित्र नगर,
टिळक नगर पोस्ट ऑफिस जवळ, लातूर.
भ्र. ध्व. ९८९०४४९२६० ९८२३०४९२६०

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *