योगेश रामदास मिरजगावे

जाहीर प्रगटन

मौजे बावची, ता. रेणापूर, जि. लातूर, रेणापूर शहर व परिसरातील तमाम जनतेस सदर जाहीर प्रगटनाद्वारे सुचित करण्यात येते की, माझे पक्षकार योगेश रामदास मिरजगावे, रा. राम नगर, औसा रोड, लातूर यांनी मला दिलेल्या माहितीवरून व दाखविलेल्या कागदपत्रावरून व तसेच मला अधिकृत केलेवरुन सबब जाहीर प्रगटन देण्यात येते की, माझे पक्षकार यांनी मौजे बावची, ता. रेणापूर, जि. लातूर येथील जमीन गट क्र. १३२ मधील क्षेत्र ०१ हे. ०० आर.

ज्याची चतुः सिमा खालीलप्रमाणे आहे. जमीन गट क्र. १३२ क्षेत्र ०१ हे. ०० आर. ची चतुःसीमा

पुर्वेस देवानंद नारायण यांगे यांची जमीन, –
पश्चिमेस अंबाजोगाई लातूर रोड,
दक्षिणेस जयहिंद नारायण वांगे यांची जमीन,
उत्तरेस तलाव.

येणेप्रमाणे वर नमुद चतुःसीमेच्या आतील जमीन माझ्या पक्षकाराने जमीनीचे मालक श्री. दत्तात्रय ज्ञानोबा मलवाड, रा. लातूर, ता.जि. लातूर यांचेकडुन कायमस्वरुपी खरेदी करण्याचा ठराव केला असुन इसारापोटी काहीं रक्कम अदा केलेली आहे व ठरल्याप्रमाणे उर्वरीत रक्कम देऊन माझे पक्षकार सदर जमीनीचे नोंदणीकृत खरेदीखत करून घेणार आहेत. हे जाहिर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासुन ७ दिवसाच्या आत उपरोक्त नमुद मिळकतीबाबत कोणाचे हक्कसंबंध, उजर, आक्षेप, हितसंबंध, कर्जबोजा, गहाणखत, बक्षीसपत्र, कोर्ट डिक्री, मृत्युपत्र, तारण, लीज, न्यायालयीन वाद इत्यादी प्रकारच्या हरकती असल्यास खालील पत्यावर योग्य त्या कागदपत्रासह लेखी उजर/आक्षेप नोंदवावा. मुदतीनंतर आलेले आक्षेप माझ्या पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही व सदर मिळकत ही निर्विवाद, निःबोजा आहे असे समजुन माझे पक्षकार सदर कार्यालयातुन नोंदणीकृत खरेदीखत करुन घेतील याची नोंद घ्यावी.

सदरील जाहीर प्रगटन हे www.epragatan.com या संकेतस्थळावर लाईव्ह आहे. सदरील जाहीर प्रगटन हे योगेश रामदास मिरजगावे यांनी पुरवलेल्या माहिती व दाखवलेल्या कागदपत्रा आधारे प्रकाशित केले आहे, आणि ते कायम स्वरूपी लाईव्ह असेल. त्यामध्ये कधीही फेरबदल केला जाऊ शकत नाही.

सबब जाहीर प्रगटन. दिनांक :- १९/०३/२०२२

तर्फे

जाहीर प्रगटन देणार, अॅड. सुमेध अ. नांदेडकर, योगेश रामदास मिरजगावे रा. राम नगर, औसा रोड, लातूर. मोबाईल क्र. ७८२९३८७८८८.

प्रकाश नगर, लातूर

मोबाईल क्र.

९९६०० ९४९३३.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *