अँड सोमेश्वर सि. बिराजदार

मौ. खाडगाव, ता. जि. लातूर येथील गट नं. 91/2/ब बाबत) मौजे लातूर येथील तसेच विशेषतः खाडगाव परिसर व जिल्ह्यातील सर्व जनतेस, बँका, वित्त संस्था यांना या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की आमचे पक्षकारमाया अशोक भोसले रा. राजे संभाजी नगर,किल्लारी ता. औसा जि. लातूर यांनी अधिकृत केल्यावरुन खालीलप्रमाणे प्रगटन देण्यात येत आहे. हे की, आमचे पक्षकार हे श्री ज्ञानेश्वर व्यंकटराव मिठापल्ले रा. LIC कॉलनीलातूर  श्री अनंत नवनाथ गायकवाड रा. इंजिनिअरिंगकॉलनी लातूर ता. जि. लातूर यांचे एकत्रीत स्वकष्टार्जित संयुक्त मालकी हक्काचा व कब्जे वहीवाटीचा मौजे खाडगाव येथील लातूर महानगरपालिका हद्दीतील गट नं. 91/2/ब पैकी प्लॉट क्र. 22 पुर्ण   ज्याची लांबी पूर्व-पश्चिम 10.67 चौ. मी. व रुंदी दक्षिण-उत्तर 9.14 चौ. मी. एकूण क्षेत्र 97.52 चौ. मी. असून ज्याच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे :

पूर्वस       :    प्लॉट नं 9,

पश्चिमेस     :    9 मी. रुंदीचा रास्ता.

दक्षिणेस :    प्लॉट नं. 21

उत्तरेस      :     प्लॉट नं. 23.

आमचे पक्षकारांनी सदर मिळकतीच्या खरेदीचा ठराव श्रीज्ञानेश्वर व्यंकटराव मिठापल्ले व श्री अनंत नवनाथ गायकवाड यांचेबरोबर केलेला आहे. सदर मिळकत ही बोजाविरहीत व निर्वेध असल्याबाबत श्रीज्ञानेश्वर व्यंकटराव मिठापल्ले व श्रीअनंत नवनाथ गायकवाड यांनी हमी दिलेली आहे. तरी सदर मिळकतीबाबत कोणाचा काही हितसंबंध जसे की इतर वाली, वारस, दान, गहाण, बक्षीस, ठराव, करार, मालकी, कुळ, चतुःसीमा वाद, मुखत्यारपत्र, न्यायालयीन प्रकरणे तसेच इतर काही हितसंबंध असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह 5 दिवसांच्या आत येऊन खालील पत्त्यावर भेटावे, कोणाचा काही आक्षेप वा उजर न आल्यास आमचे पक्षकार सदर मिळकत ही निर्वेध समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
दि.12/12/2022.                                  
जाहीर प्रगटन देणार
तर्फे :    माया  अशोक भोसले

ॲड. सोमेश्वर सि. बिराजदार

ऑफिस ॲड. एम. एस. महिंद्रकर

आबासाहेब संकुल, मित्रनगर, लातूर

मो. नं. ७७०९४९०१४३ / ८६६९१५१५७२

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *