विधीज्ञ.पी.पी. चलवाड

जाहीर प्रगटन

● लातूर जिल्ह्यातील व विशेषत: लातूर महानगरपालिका, लातूर | हद्दीतील तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे कळवण्यात येते की, माझे | पक्षकार रा. लातूर यांनी दिलेल्या माहितीवरून दाखवलेल्या कागदपत्राणवरून व अधिकृत केलेवरून सर्व जनतेच्या माहितीस्तय पुढीलप्रमाणे जाहीर प्रगटन देत | आहे. लातूर महानगरपालिका हद्दीतील सावेवाडी भागातील सीटी सर्व्हे क्र. ४७८३ याचा मनपा क्र. आर-३/७९० (जुना) व डी-१/३०४५ (नवीन) याचे ! एकूण क्षेत्रफळ ५६०.५ चौ.मी. असून सदरील घरजागा प्रमिलाबाई कमलाकर | प्रयोग, आश्विनी विशाल कुलकर्णी, अनिल कमालकर प्रयाग, रोहिणी सारंग | दंडे, अनुराधा शामराज कुलकर्णी, गिरीश चंद्रशेखर प्रयाग, हरिश चंद्रशेखर । प्रयाग, मनीषा उर्फ मथुर पुष्कर वैद्य, देवीकुमार वसंतराव प्रयाग, विजयकुमार | वसंतराव प्रयाग, प्रमिला सुधाकरराव कुलकर्णी, व अंजली उर्फ सुरेखा भास्करराव कुलकर्णी यांच्या वडिलोपार्जित वारसोधारे मालकी कब्जेवहिवाटीची असून याची चतुःसीमा खालीलप्रमाणे:

पूर्वेस सरकारी रस्ता.

पश्चिमेस – श्री. मुद्दे यांची घरजागा

दक्षिणेस: सिल्वर ज्युबली रोड / बाबासाहेब परांजपे मार्ग

उत्तरेस : सरकारी रस्ता.

येणेप्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील घर जागा ज्याचे एकूण क्षेत्रफळ ५६०.५ चौ.मी. विद्यमान मालक प्रमिलाबाई कमलाकर प्रयाग, | आश्विनी विशाल कुलकर्णी, अनिल कमालकर प्रयाग, रोहिणी सारंग दंडे, | अनुराधा शामराज कुलकर्णी, गिरीश चंद्रशेखर प्रयाग, हरिश चंद्रशेखर प्रयाग, मनीषा उर्फ मधुर पुष्कर वैद्य, देवीकुमार वसंतराव प्रयाग, विजयकुमार वसंतराव | प्रयाग, प्रमिला सुधाकरराव कुलकर्णी, व अंजली उर्फ सुरेखा भास्करराव कुलकर्णी यांनी माझ्या पक्षकारास कायमस्वरूपी विक्रीचा दिनांक १७/०२/२०२२ रोजी ठराव करून दिलेला असून ठरावापोटी इसार रक्कम सुद्धा | वर नमूद मालकांनी / लिहून देणार यांनी स्वीकारलेली आहे व उर्वरित रक्कम | खरेदीखतावर देण्याचे ठरले असून खरेदीखत दिनांक ३१/१२/२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी करून देण्याचे ठरले आहे. तसेच सदरील वर नमूद घरजागा ही निर्वेध व | निर्जोखमी असल्याची हमी विद्यमान मालकांनी / लिहून देणार यांनी माझे | पक्षकारास दिली आहे. तरी सदर वर नमूद घरजागेबाबत कोणाचा उजर, हक्कसंबंध, कर्जबोजा, गहाणखतं, दानपत्र, बक्षीसपत्र, कोर्ट डिक्री, मृत्युपत्र, | तारण, लिज, लिन, शेजाऱ्याचा वाद, चतुःसिमेबाबत वाद, शासकीय अथवा | निमशासकीय कर्ज / बोजा असेल तर त्यांनी सदरचे प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत माझ्या खालील दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर लेखी उजर / आक्षेप योग्य त्या कागदपत्रासह दाखल करून त्याची रितसर पोहोच | घ्यावी. मुदतीत जर कोणाचा आक्षेप नाही आल्यास सदरील वर नमूद खुली | जागा ही पूर्णत: निर्विवाद व निर्जोखीम आहे असे समजून माझे पक्षकार वर नमूद | जागेचे नोंदणीकृत खरेदीखत आपल्या हक्कात करून घेतील याची नोंद घ्यावी. मुदतीनंतर आलेला उजर/आक्षेप माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सदरील जाहीर प्रगटन हे www.epragatan.com या संकेतस्थळावर लाईव्ह आहे. सदरील जाहीर प्रगटन हे विधीज्ञ.पी.पी. चलवाड यांनी पुरवलेल्या माहिती व दाखवलेल्या कागदपत्रा आधारे प्रकाशित केले आहे, आणि ते कायम स्वरूपी लाईव्ह असेल. त्यामध्ये कधीही फेरबदल केला जाऊ शकत नाही.

सबब हे जाहीर प्रगटन.

दिनांक : २६/०२/२०२२

तर्फे :

विधीज्ञ.पी.पी. चलवाड

जाहीर प्रगटन देणार

येरटे कॉम्प्लेक्स, कवठाळे हॉस्पिटल शेजारी,

टिळक नगर, लातूर. मो. ९५६१९०९२९३, ८०८७७९१९३६

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *