श्रीदेवी श्रीधर दवळे व श्रीधर आणि नामदेव ढवळे

प्रगटन मौजे खाडगाव ता.जि. लातूर
प्लॉट क्र.०१ वर बांधकाम केलेली व्दारका पुरी बिल्डींग मधील चौथ्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. अ-४०५ असून जो खाडगाव पाखरसावी रोड ता.जि. लातूर या भागात आहे. मौजे खाडगाव ता.जि. लातूर येथील जनतेस तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेस व वित्तीय व बिगर वित्तीय संस्थेस, खाजगी सावकार यांना सूचित करण्यात येते की, आमचे अशील श्रीदेवी श्रीधर दवळे व श्रीधर | नामदेव ढवळे यांच्या नावे दिनांक २९/०६/२०२१ रोजी दस्त क्रमांक ५४६८/२०२१ साठेखत करण्यात आलेले आहे. परंतु दिनांक २७/११/२०२१ रोजी श्री. श्रीधर नामदेव ढवळे यांचा मृत्यु झाला असून श्रीमती श्रीदेवी श्रीधर ढवळे यांनी दिलेल्या कागदपत्र व खालील प्रगटन देण्यात येत आहे. हे की, आमचे अशिलांनी मे. नॉर्थ वेस्ट इंफ्रा या भागीदारी फर्मचे भागीदार 8. श्री. महेश नयनकुमार नावंदर व २. श्री. नीतीनकुमार विजयकुमार नावंदर यांचे पॉवर ऑफ अॅटर्टानी होल्डर श्री. महेश नयनकुमार नावंदर यांचे कडून व्दारका पुरी, बी-१ बिल्डींग मधील, चौथ्या माळ्यावरील स्थित फ्लॅट क्र. अ-४०५ ज्याचे कारपेट क्षेत्र २९.६६ चौ.मी. व सोबत बॅल्कनी क्षेत्र ३.१३ चौ. मी. असे असून ज्याच्या चतुःसिमा खालीलप्रमाणे आहेत.
उत्तर :- पॅसेज,
दक्षिण :- मार्जीन ऑफ प्लॉट आणि कंपाऊंड वॉल,
पूर्व:- फ्लॅट नं. अ-४०४,
पश्चिम :- फ्लॅट नं. अ- ४०६
सदरील फ्लॅट खरेदीचा व्यवहार आमचे अशिलांनी मे नॉर्थ वेस्ट इंफ्रा या भागीदारी फर्मचे पॉवर ऑफ अॅटर्टानी होल्डर श्री. महेश नयनकुमार नावंदर यांच्यासोबत साठेखत दस्त क्र. ५४६८/२०२१ दिनांक २९/०६/२०२१ प्रमाणे केलेला असून साठेखतामध्ये नमूद रक्कम इसार म्हणून दिलेली आहे. सदरील फ्लॅट नं. अ- ४०५ हा बोजारहित व निर्बंध असल्याबाबत श्री. महेश नेयनकुमार नावंदर यांनी हमी दिलेली आहे. तसेच श्री. श्रीधर नामदेव ढवळे यांच्या मृत्यु पश्चात त्यांच्या (रक्तसंबंधीत) नातलगांना, या प्रगटनाव्दारे सूचित | करण्यात येते की, सदरील फ्लॅट नं. अ- ४०५ कोणाचे कसलेही हितसंबंध जसे की, दान, गहाण, बक्षीस, चतुःसीमा वाद, न्यायालयीन प्रकरणे, अगोदरच्या मालकांनी केलेले करारनामे इत्यादी असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रासह खालील पत्त्यावर प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत येऊन भेटावे व आपला आक्षेप वा उत्तर नोंदवावा, मुदतीत कोणाचा काही आक्षेप या उजर न आल्यास आमचे पक्षकार सदरची मिळकत ही निर्वेध असल्याचे समजून व्यवहार पूर्ण करतील व मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. संबंध हे जाहीर प्रगटन, जाहीर प्रगटन देणार – श्रीमती श्रीदेवी श्रीचर ढवळे रा. बाबलगाव ता. चाकूर जि. लातूर

तर्फे

ॲड. रवि कृष्णाजी बिराजदार

‘केशव कुंज’, आनंद नगर, जुना बाभळगाव रोड, महात्मा फुले चौक, लातूर – ४१३५१२ मो. ९४२११८०७०७ / ९९७०२५१५९१

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *