विधीज्ञ मोहन कुलकर्णी लातूर

जाहीर प्रगटन

तमाम जनतेस व हितसंबंधीतास या जाहिर प्रगटनाद्वारे सुचित करण्यात येते की, महानगरपालीका लातूर हद्दीबाहेरील मौ. खाडगांव, ता.जि.लातूर येथील जमीन गट क्र. १०/४/क पैकी दि.०२-०३-२००७ रोजीच्या मंजूर रेखांकनातील व दि.१६-०३-२००७ रोजीच्या मंजूर अक्षी परवान्याआधारे अकृषी वापरास परवानगी असलेला दि.०१-०७-२०१० रोजीच्या खरेदीखत दस्त अक्र.५४६२ अन्वये खरेदी केलेला माधव मनोहरराव रासुरे यांच्या मालकी हक्क कब्जेवहीवाटीचा प्लॉट क्र.११ याचा ग्रामपंचायत मिळकत क्र. ९२४९ असून याची लांबी-पूर्व- पश्चिम १५.२४ मी. तर रुंदी-दक्षिण-उत्तर १२.१९ मी., याचे एकूण क्षेत्र १८५.७७ चौ.मी. (१९९८.९४ चौ. फुट) याची चतुः सिमा-

पूर्वेस-०९ मी. रुंद रस्ता,

पश्चिमेस प्लॉट क्र. ०८,

दक्षिणेस-प्लॉट क्र.१०,

उत्तरेस-प्लॉट क्र.१२.

येणेप्रमाणे वर नमूद वर्णनाचा खुला प्लॉट माझे पक्षकार खरेदी करणार आहेत. माझे पक्षकारासोबत व्यवहार करीत असताना विद्यमान मालकानी सदरहू मिळकत ही पूर्णतः निर्वेध्द, निजोखमी, बोजारहीत व निरपवाद असल्याचे सांगून सदरहू मिळकतीबाबत त्यांनी यापूर्वी इतर कोणाशीही कसल्याही प्रकारे व्यवहार केला नसल्याचा भरवसा देवून या मिळकतीच्या हद्दीबाबत, क्षेत्राबाबत अथवा वारसा हक्काबाबत वाद नसल्याची खात्री दिली आहे. तरी या जाहीर प्रगटनाद्वारे हितसंबंधीतास सुचित करण्यात येते की, जर उपरोक्त व्यवहारास कोणाचा कांही आक्षेप असेल त्यांनी त्यांचा लेखी आक्षेप माझ्या खाली नमुद पत्त्यावर १५ दिवसात पुराव्यासह पोच करावा अन्यथा सदरची मिळकत ही निर्विवाद आहे असे समजून माझे पक्षकार खरेदी व्यवहार पुर्ण करतील तरी याची हितसंबंधीतांनी नोंद घ्यावी. दि.२१-१२-२०२३ सबब हे जाहीर प्रगटन.

तर्फे अॅड. मोहन बा. कुलकर्णी

मित्र नगर, लातूर.

मो. ९४२२६५०४८८

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *