विठ्ठल पंढरीनाथ पांढरे रा. औसा

जाहीर प्रगटन

लातूर जिल्हा, औसा तालुका व विशेषतः औसा तालुक्यातील परिसरातील सर्व जनतेस या जाहिर प्रगटनाद्वारे सुचित करण्यात येते की, माझे अशिल विठ्ठल पंढरीनाथ पाडरे रा. बेलकुंड ता. औसा जि. लातूर यांनी मला अधिकृत केल्यावरुन व दिलेल्या कागदपत्र व माहितीवरुन खालील प्रमाणे जाहिर प्रगटन देण्यात येत आहे. मौजे बेलकुंड ता. औसा जि.लातूर येथे जमिन गट/सर्व्हे क्र. १९१ मध्ये क्षेत्र ०० हे.०६ आर, जमिन सव्हें क्र. २१० मध्ये क्षेत्र ०० हे. ४५ आर, जमिन स.नं.२२७ क्षेत्र ०१ हे.७९ आर जमिन मी खरेदीखत दस्त क्र. २९४४/२००६ ने दिनांक ०८/०९/२००६ रोजी स्वतःच्या कमाईच्या रक्कमेतून खरेदी मुळ मालक नामे आबु सिताराम मदने यात्नातूर कडुन केली आहे परंतू रुक्मीनबाई आबु मदने व दगडु आबु मदने यांनी सदर जमिनीवर वाटणी हक्काचा दावा मा. दिवाणी न्यायालय औसा यांच्या कडे दि.मु.नं.४९६/२००६ हा दाखल केला होता सदर दावा एकतर्फे सुनावणी होऊन मंजूर झाला आहे सदर दाव्या विरुध्द मी मा. जिल्हा न्यायाधिश लातूरयांच्या कडे प्रथम अपिल क्र.५४/२०२२ (विठ्ठल वि. रुक्मीनबाई) हा दाखल केला आहे सदूर दाव्यात मा. न्यायालाने हकुनाम्यास स्थिगीती आदेश पारीत केले आहेत आहेत परंतू रुक्मीनबाई आबु मदने व दगडु आबु हे सदर हुकुमनाम्या आधारे ७/१२ नाँद द करून इतर व्यक्तीस माझे हक डावलून अपिल प्रलंबीत असताना विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत सदर जमिनी मध्ये माझे हक्क संबध आहेत तरी या जाहिर प्रसिध्दीनुसार सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदरील जमिन संबंधाने कोणी काही हक संबंध, कर्ज बोजा, लिज, तारण, खरेदीखत, ठरावपत्र, बक्षीसपत्र, बँकेचे व सोसायटीचे कर्ज, गहाणखत, ठराव, साठेखत व इत्यादी कोणत्याही प्रकारचे दस्त करून घेवून नये व जर कोणी रुकमिनबाई आब मदने व दगडु आब मदने यांच्या कडुन मौजे बेलकुंड ता. औसा जि. लातूर येथे जमिन गट/सव्हें क्र. २१० मध्ये क्षेत्र ०० है. ४५ आर व जमिन सव्हें क्र. २२७ क्षेत्र ०० हे.५० आर संबधी कर्जबोजा, लिज, तारण, खरेदीखत, ठरावपत्र, बक्षीसपत्र, बँकेचे व सोसायटीचे कर्ज, गहाणखत करू न घेव नये जर असे काही हस्तांतर करून घेतल्यास ते दस्त आमचे अशिलावर बंधनकारक राहणार नाही व सदर व्यक्ती कायदेशिर प्रकियेस सामोरे जावे लागेल, यांची संपूर्ण जबाबदारी ही दस्त करून घेणाऱ्याची राहील. याची नोंद घ्यावी. सबब हे जाहिर प्रगटन देण्यात येत आहे. दिनांक: २७/१२/ २०२३ जाहिर प्रगटन देणार-विठ्ठल पंढरीनाथ पांढरे रा. औसा ता. औसा जि.लातूर

तर्फे, अॅड. आर. एम. शेख पहीला मजला पवार कॉम्प्लेक्स, मेन रोड, औसा मो. नं.९८६०३१९६१५

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *