विधीज्ञ. बालाजी कूटवाडे

उजर / हरकत

दि. २३/०२/२०२२ रोजी दैनिक लोकमत मध्ये अॅड. शिवाजी पी. बसपुरे यांनी जाहीर केलेले जाहीर प्रगटन गट २२७ मध्ये ०.७४ आर पैकी ०.५३ आर जमीन मौजे तळेगाव (बोरी) ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर येथील ज्याची चतुःर्सीमा

| पूर्वेस- ओढा,

पश्चिमेस- लातूर निलंगा रस्ता,

| दक्षिणेस- पांडुरंग सुरवसे यांची जमीन,

| उत्तरेस – राहुल सूर्यवंशी यांची जमीन सदर जमीन विक्री

बाबत सुनीता बालाजी भामरे व सूरज बालाजी भामरे यांनी सदर जमीन विक्रीचा ठराव रोहित व्यंकटराव सूर्यवंशी रा. तळेगाव बोरी यांच्या सोबत केलेला व्यवहार हा पूर्णपणे चुकीचा बेकायदेशीर | | आहे. सदर जमीन दादाराव महादेव बुरंगे यांच्या | मालकीची होती. ते मरण पावले आहेत. त्यांच्या | पश्चात त्यांची पत्नी चंचला दादाराव बुरंगे, मुलगी | | अरुणा रणजीत सूर्यवंशी, मुलगी हेमा राजेंद्र | चव्हाण या कायदेशीर वारस आहेत व सदर जमिनीच्या खऱ्या मालक आहेत. सदर जमीन | दादाराव च्या बहिणीची मुलगी सुनीता बालाजी | भामरे हिने बेकायदेशिरपणे विश्वासघाताने, | कसलाही मोबदला न देता सूरज बालाजी भामरे व | स्वतः अ.पा.क. म्हणून बनावट कागदपत्रे बनवून नावावर करून घेतली आहे. त्यांचा जमिनीशी | काहीही संबंध नाही. सदर व्यवहाराबाबत आम्ही फसवणुकीची ४२० भा.द.वि. कार्यवाही करत | आहोत. तरी सदर जमिनीशी कोणीही, कसलाही । व्यवहार करू नये. तो बेकायदेशीर असेल, त्याच्या परिणामाची पूर्ण जबाबदारी ही तुमची असेल. सबब हरकत / आक्षेप

विधीज्ञ. बालाजी कूटवाडे

९८५०९६०३३०

चंचला दादाराव बुरंगे

सदरील जाहीर प्रगटन हे www.epragatan.com या संकेतस्थळावर लाईव्ह आहे. सदरील जाहीर प्रगटन हे विधीज्ञ. बालाजी कूटवाडे व चंचला दादाराव बुरंगे यांनी पुरवलेल्या माहिती व दाखवलेल्या कागदपत्रा आधारे प्रकाशित केले आहे, आणि ते कायम स्वरूपी लाईव्ह असेल. त्यामध्ये कधीही फेरबदल केला जाऊ शकत नाही.

One thought on “विधीज्ञ. बालाजी कूटवाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *